आमच्या बद्दल श्री. छ.शि.शि. संस्था व्यवस्थापन संकेत संशिप्त
वार्ता
संकेत स्थळावरील काम चालू आहे.

अध्यक्ष
श्री. बाबुराव नश्री. बाबुराव नरसिंगराव देशमुख

सचिव
श्री. रमेशराव बाबूरावजी देशमुख
          माननीय माझी श्री. बाबूरावजी अडस्कर साहेब यांनी १९५३ मध्ये श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, ग्रामीण क्षेत्र मधील विध्यार्ठीना शिक्षणाची आवशकता पूर्ण करण्यासाठी. जसे वर्ष होत जेले, आम्ही स्थापित केल्या १९ शाळा, ०१ तंत्रविद्यानिकेतन कॉलेज, ०१ सी बी एस सी इंग्लिश माध्यमिक शाळा, ०४ जूनियर कॉलेज आणि केज मध्ये ०२ उच्च माध्यमिक विद्यालय, धारूर, वडवणी आणि अंबाजोगाई तालुका बीड जिल्हा मध्ये. श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना, १९९० मध्ये वसंत महाविद्यालय (कला, वाणिज्य और विज्ञान) केज हे ग्रामीण क्षेत्र मधील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची आवशकता पूर्ण करतात.
मुख्य पान |आमच्या बद्दल |प्रतिक्रिया | संपर्क | स्थानीय व्यवस्था समिति | कार्यरत महाविद्यालय समीती|प्रवेश प्रक्रिया
© श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था - सर्व अधिकार आरक्षित संकेतस्थळ कर्ता : ३डी सर्विसेस    | तपासा ई-मेल