आमच्या बद्दल श्री. छ.शि.शि. संस्था व्यवस्थापन संकेत संशिप्त
 
आमच्या बद्दल व्यवस्थापनमहाविद्यालयीन समिति पारितोषिकेसुविधा संपर्क
प्रास्ताविक
 श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, आडस या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार बाबूरावजी आडसकर  साहेब यांनी ग्रामीण भागातील विद्याथ्यांना उच्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सन १९९० मध्ये केज येथे वसंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. सदरील महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या विध्यापीठाशी संलग्नित असून पूर्णतः अनुदानित आहे. सन २००५ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली याच्याकडून महाविद्यालय २(फ) आणि १२(ब) मान्यताप्राप्त आहे.
महाविद्यालयाची ध्येय व उद्दिष्टे
ध्येय :
ग्रामीण व शहरी भागातील विध्यार्थाना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देऊन राष्ट्रोन्नतीसाठी  आवश्यक त्या सर्व्सोयी व सुविधा घडवून आणणे

उधीष्ठे :
१) ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी

२) ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा उंचावणे.

३) विध्यापीठाच्या नियमानुसार अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करून त्यामध्ये गुणवत्ता साधने.

४) विध्यार्थांमध्ये सामजिक व मानवी मूल्य तसेच पर्यावरण व वैधानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
वसंत महाविद्यालय बदल माहिती
            या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य व विझान शाखांमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण दिले जातव. शेक्षनिक वर्ष २००९ - २०१० पासून कला शाखेमध्ये हिंदी / राज्य्शात्र व इतियास या विषयाचे पद्च्युतर अभ्यासक्रमास सुरुवात झालेली आहे. तसेच महाविद्यालयामध्ये पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र व ऑडीटिंग अन्ड अच्कुन्तिंग हि प्रमाणपत्र अभ्यास्क्रमे चालवली जातात. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ही यांच्या अनुदानातून महाविद्यालयास १०० मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. महाविद्यालयात सुसज्य, भव्य ब सर्वसोयींनी युक्त अशा वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालया व भव्य क्रीडांगण उपलब्द्य आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापिठामध्ये आज हे एम. फिल., पीएच. डी., नेट/ सेट गुणवत्ता धारक असून ते वेगवेगळ्या  विषयांमध्ये संशोधन करत आहेत. मागील काही वर्षापासून महाविद्यालयाचे शेक्षणिक, सामाजिक, सांकृतिक कार्य उत्कृष्ठ असल्याने त्या आधारावरच महाविद्यालयास नॉक मानांकन प्राप्त झाले आहे. या महाविद्यालयातील विध्यार्थीनी विद्यापीठ ब आंतरविध्यापिठीय पातळीवर क्रीडा व सांकृतिक विभागामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत आहेत. महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी विविध शासकीय व निमशासकीय पदांवर कार्यरत असून उत्कृष्ठ समाजकार्य करत आहेत.

            महाविद्यालयामध्ये एकून ४० प्राध्यापक व २१ शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.
मुख्य पान |आमच्या बद्दल |प्रतिक्रिया | संपर्क | स्थानीय व्यवस्था समिति | कार्यरत महाविद्यालय समीती|प्रवेश प्रक्रिया
© श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था - सर्व अधिकार आरक्षित संकेतस्थळ कर्ता : ३डी सर्विसेस    | तपासा ई-मेल